धावत्या गाडीमध्ये कपलचा रोमान्स; व्हिडिओ झाला व्हायरल, व्हिडिओ पाहून वाटेल आश्चर्य…

Viral Video: सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.

 

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

सध्या असाच एक व्हिडिओ जोरदार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आणि तो व्हिडिओ देखील आपण पाहणार आहोत. प्रेमात माणसं काही पण करतात असं म्हटलं जातं. तसंच प्रेम करायला जागा आणि वेळ बघावा लागत नाही असंही म्हटलं जातं. आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल की त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करत असतो. Viral Video

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

प्रत्येकाला स्वतःचं प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्यात काही चुकीचं नाही. पण आजूबाजूचं भान ठेवूनही तितकच महत्त्वाचा आहे. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असतं. पण आज-काल तरुण मुलं-मुली आपल्या मर्यादा ओलाडून वाटेल त्याप्रमाणे वागण्यास सुरुवात करतात. कुठेही अश्लील कृत्य करून आपले संस्कार विसरून चालले आहेत. असेच अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक कपल चक्क धावत्या गाडीमध्ये रोमान्स करत आहे.

 

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता की, एका गाडीमध्ये कपल अश्लील चाळे करताना दिसत आहे. व्हिडिओत पाहू शकतो की कपल ने सर्व मर्यादा ओलांडत धावत्या कारमध्ये लाजिरवाणी कृत्य केले आहे. नागपूर मध्ये तरुण कार चालवताना दिसत आहे. ड्रायव्हरच्या सीटवर असलेल्या बॉयफ्रेंड च्या मांडीवर तरुणी बसली आहे. दरम्यान कार चालवता चालवता दोघेजण अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. यामुळे भयंकर अपघातही होऊ शकतो याची जाणीव त्यांना दिसत नाही.

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला कॅप्शनमध्ये लिहिले आहे धावत्या कारमध्ये प्रेयसी सोबत ड्रायव्हिंग सीटवर बसून असली चाळे. तसेच या व्हिडिओला तब्बल 2.3 मिलियन व्ह्यूज मिळाल्या आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच अनेक युजरने यावर प्रतिक्रिया देखील दिले आहेत. एका युजरने लिहिले आहे सीट बेल्ट कसा लावला असेल तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे तिला मोशन शिकणेस असेल म्हणून घाबरून बसली असेल. तर तिसऱ्या युजरने म्हटले आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, यांनी लाज सोडली, असं कराल तर अपघात होईल आशा कमेंट या व्हिडिओला येत आहेत.

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment