नवऱ्यासोबत भांडण झालं अन महिलेने धावत्या ट्रेनमधून मारली उडी; व्हिडिओ पाहून होताल हैरान December 23, 2024 by Vinod Viral Video: प्रत्येक नात्यात वाद होत असतात ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा मात्र अनेक वेळा हे वाद वेगळे रूप धारण करत असतात. देशभरात अशा अनेक घटना घडल्यानंतर त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून हे चुकीचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आमच्या दरे करण्यात येत आहे. त्यातच सध्या या घडलेल्या घटनेचा भयंकर व्हायरल व्हिडिओ होत आहे. ज्यात ट्रेनमध्ये वाद झाल्यानंतर महिलेने उडी मारली आहे. कुठे आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक ट्रेन दिसत आहे. ट्रेनच्या या डब्यात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. मात्र याच कंपार्टमेंटमध्ये एका जोडप्याचे वाद सुरू होतो. काही वेळात सामान्य वाटणारे हे वाद भयंकर हाणामारीत रूपांतर होते. अर्थातच व्हिडिओत वाद घालत असलेली महिला ट्रेनच्या दारात उभे असते. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा वाद सुरू असताना महिला दरवाज्यात हळूहळू खाली उतरते आणि अचानक खाली उडी मारते याची कल्पना कोणालाही नसल्यामुळे त्या महिलेची कुणीही मदत करू शकत नाही. अचानक ती महिला धावत्या ट्रेन मधून उडी मारते. महिलेने उडी मारल्यानंतर संपूर्ण कंपार्टमेंट मध्ये असलेले प्रवासी हैराण झालेले दिसत आहेत. त्याच प्रवासा पैकी एक व्यक्ती त्यांचा वाद कॅमेरात कैद करायचा प्रयत्न करत असतो मात्र ही सर्व घटना कॅमेकैद कैद होते. ही सर्व घटना कुठल्या शहरातली आहे हे समजू शकले नाही मात्र या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर पोस्ट केलेला आहे. सध्या या घटनेचा व्हिवाऱ्याच्याच्या वेगाने मेटकर यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. Viral Video 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा व्हिडिओ व्हायरल होत असताना अनेक युजरने या व्हिडिओवर कमेंट देखील केले आहेत. एका युजरने लिहिले आहे की हे खूप भयानक होतं, तर दुसऱ्याने अशा महिलांना वाचून काही फायदा नाही, ती किती असाहाय्य झाले असेल, तर तिसऱ्या एका युजरने लिहिले आहे की अशा महिलांना वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा होता, अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओला लोकांनी केले आहेत. असे असले तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याची पडताळणी झालेली नाही फक्त माहिती म्हणून आम्ही ही बाब तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. या गोष्टीचा आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाहीत. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा