पेट्रोल पंपावर चक्क महिलेनी केली 10 लाख पेट्रोलची चोरी; पहा संपूर्ण व्हिडिओ इथे…

Viral Video: सोशल मीडियाच्या काळात अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत

 

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

आहेत. यातील अनेक व्हिडिओ तुम्हाला आश्चर्यचकित करत असतात. आपल्या दैनंदिन जीवनात अनेक अशा घटना होतात. त्यातल्या काही कॅमेऱ्यात कैद होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क एक महिला पेट्रोलची चोरी करताना दिसत आहे. आपण अनेक वेळा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असाल. त्यावेळी आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं त्याबद्दल देखील आपण या व्हिडिजाणूनन जाणून घेणार आहोत. Viral Video

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. अनेक वेळा असे व्हिडिओ आपण पाहिले असतील जे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसतो. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक पेट्रोल पंपावर महिला कर्मचारी आहे. आणि तिने पेट्रोल भरताना चक्क कमी पेट्रोल टाकून कस्टमरची फसवणूक केली आहे. त्यानंतर त्या दोघांमध्ये बराच वेळ वाद सुरू झाला. अनेक वेळा आपण पेट्रोल पंपावर गेल्यानंतर मीटर झीरो आहे का नाही हे पाहत नाहीत. त्यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचारी आपल्या या हलगर्जीपणाचा फायदा घेतात. त्यामुळे पेट्रोल पंपावर गेल्यावर आपण या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना काहीतरी गैरप्रकार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मोटरसायकल चालकांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर या व्हिडिओला अनेक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाल्या आहेत. तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला गेल्यानंतर तुमच्या पेट्रोलचे बिल घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला किती पेट्रोल टाकला आहे हे तुम्हाला समजेल. हा सर्व प्रकार घडल्यानंतर तेथील दुसरा पेट्रोल पंप वरील कर्मचाऱ्यांनी यामध्ये भाग घेतला आणि दमदाटीची भाषा वापरली. त्यामुळे दैनंदिन जीवनात होणारे अशा घटनेपासून तुम्ही देखील सावध राहणे आवश्यक आहे.

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

या व्हिडिओला अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिले आहेत. यामध्ये काही उदाहरणे असे लिहिले आहे की, पुरुष असो की श्री चोर चोर असतो त्यामुळे कोणीही तिची बाजू घेऊ नये, तर युजरने लिहिलेले आहे हे पंप वाले खूप लोकांना वड्यात काढतात त्यामुळे पेट्रोल सोडायच्या आधी सर्व गोष्टी व्यवस्थित पाहून घ्यावे. एक तर चोरी केली वरून बोलायची पद्धत बघा. पुरुष असो किंवा महिला चुकी असेल तर मान्य करायला हवी. अशा अनेक कमेंट या व्हिडिओला आले आहेत.

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment