अजगराची पप्पी घ्यायला गेला अनं पुढे अजगराने गिळले जे झालं ते पाहून अंगावर काटा येईल.. December 24, 2024 by Vinod Shocking News: सध्या सोशल मीडियाच्या काळात अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा असतात. काही व्हिडिओमध्ये मनोरंजनासाठी बनवलेले असतात तर काही व्हिडिओ तुम्हाला आश्चर्यचकित करतात. तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले पाहिले असतील. यामध्ये प्राण्यांचे व्हिडिओ असतात, स्टंट असतो, डान्स असतो, एक्सीडेंट चे व्हिडिओ असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. Viral Video 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओ बद्दल तुम्हाला देखील नवल वाटत असेल. या व्हिडिओमध्ये देखील एक तरुण अजगराची पप्पी घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ही अजगराची पप्पी त्याला खूपच महागात पडली. एका तरुणाने एकाच घराला हातात पकडले आहे आणि त्या अजगराची पप्पी घेण्याचे त्याने प्रयत्न केला आहे. त्यानंतर अचानक त्याच घराने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या तोंडाचा चावा घेतला. त्यानंतर त्या तरुणाने त्याच घराला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र अजगराने एवढ्या जोरात त्याला पकडले होते की त्यांनी पूर्ण प्रयत्न केल्यानंतरही त्याला सोडता आले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहतो पण असा काही व्हिडिओ पाहिल्यानंतर माणूस आपल्या जीवांचा कसा खेळ करत आहे हे आपल्याला समजते. या व्हिडिओ मधून एक गोष्ट शिकायला मिळते की विषारी प्राण्यांच्या नादी लागणं जीवावर बेतू शकते. हा व्हिडिओ कुठला आहे याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र या व्हिडिओने सोशल मीडियावर तुफान व्ह्यूज मिळवले आहेत. या व्हिडिओला अनेक लोकांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. एका युजरने लिहिले आहे काय गरज मुक्या प्राण्यांसोबत खेळायचे असले फालतू स्टंट करायचे. Shocking Video 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा